How Much You Need To Expect You'll Pay For A Good सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

इ.स. १९८८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू

इंडिया.कॉम (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

दुखापतीतून सावरलेला धोणीने २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४ साठी संघात कर्णधार म्हणून पुनरागमन केले आणि कोहली उपकर्णधार झाला. स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात, कोहलीने सर्वाधिक नाबाद ३६ धावा करून भारताला सात गडी राखून विजय मिळवून दिला.[२१७] पुढच्या वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात त्याने ४१ चेंडूत ५४ धावा केल्या[२१८] आणि बांग्लादेश विरुद्ध ५० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या,[२१९] दोन्ही सामन्यात भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला. उपांत्य सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या ४४ चेंडूंमधील ७२ धावांच्या जोरावर, भारताने १७३ धावांचा, सहा गडी आणि पाच चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला.

कोहलीने नंतर श्रीलंकेतील त्रिकोणी मालिकेत जायबंदी गौतम गंभीरची जागा घेतली.[६९] २००९ आय.सी.सी. चँपियन्स ट्रॉफीमध्ये जायबंदी युवराज सिंगच्या जागी ४थ्या क्रमांकावर कोहलीने फलंदाजी केली. फारसे महत्त्व नसलेल्या गट सामन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध १३० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना त्याने नाबाद ७९ धावा करीत पहिल्यांदाच सामनावीराचा पुरस्कार मिळवला.[७०] ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मायदेशी होणाऱ्या सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची एक आरक्षित फलंदाज म्हणून निवड झाली, त्यापैकी दोन सामन्यांत तो दुखापत झालेल्या युवराज सिंग आणि गौतम गंभीर ऐवजी खेळला. डिसेंबर २००९ मध्ये मायदेशी website होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कोहलीची निवड झाली.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात 'एन्ट्री'; शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

नोंदी

साचा:देश माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

[१७६] कार्डीफ येथे खेळवल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला, ज्यात कोहलीने नाबाद ५८ धावा केल्या.[१७७] बर्मिंगहॅम येथील इंग्लंड विरुद्ध भारत अंतिम सामना पावसामुळे उशिरा सुरू होऊन २० षटकांचा खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात १२९ धावा केल्या. कोहलीने ३४ चेंडूंत ४३ धावा केल्या, तो सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने रविंद्र जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी ३३ चेंडूंमध्ये ४७ धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताने सामन्यात ५ धावांनी विजय मिळवित सलग दुसरी आयसीसी एकदिवसीय स्पर्धा जिंकली.[१७८]

आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमजवळ आढळला भला मोठा व्हेल शार्क, पाहा फोटो

इएसपीएन क्रिकइन्फो". २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.

आयसीसी-क्रिकेट (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

- भारतीय प्रशिक्षक डाव्ह व्हॉटमोर १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक २००८ स्पर्धेदरम्यान कोहली बाबत बोलताना.[३९]

[६४] त्यानंतर जानेवारी २००९ च्या श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत होणाऱ्या दौऱ्यातून त्याला वगळण्यात आले.

सचिनने पदार्पण केले तेव्हा कमी वयात कसोटी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मद आणि आकिब जावेदनंतर त्याचा क्रमांक लागत होता. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *